Some collective website list..
बऱ्याच वेळी आपण Internet वापरताना आपल्याला website चा address लक्षात ठेवावा लागतो. अशाच काही निवडक website मी visit केल्यानंतर त्याचा address(URL) एका File मध्ये साठवत गेलो,आज ती माझ्याकडे एका छानश्या संग्राह्य स्वरुपात आहेत.
त्याच websites मी आपल्याला एका File च्या स्वरुपात देत आहे,अपेक्षा आहे त्या तुम्हास निश्चितच आवडतील...!
File मिळवण्यासाठी खालील लिंक वापरा
No comments:
Post a Comment